खो खो माझा खेळ.. माझे मैदान.
माझा खेळ.. माझे मैदान.
खो खो
मैदान – खो खो खेळाचे मैदान हे आयाताकृती असुन विविध गटासाठी त्याची मापे
भीन्न असतात.
* पुरूष/महिला, ज्यूनियर मुल व मुली गट - बाजू रेषेची लांबी 27 मीटर आणि आंतिम रेषेची रूंदी 16 मीटर असते. सेंट्रल लाईन – मैदानातील दोन्ही पोष्टला जोडणारया 30 सेमी च्या दोन समांतर रेषेची लांबी 24 मी असते.
क्रॉस लाईन – 35 सेमी रूंदीच्या दोन समांतर रेषा (सेंट्रल लाईनला काटकोनात छेदून) आखल्या जातात. पोष्ट लाईन – क्रॉस लाईनला समांतर असणारी आणि आंतीम रेषेपासून 1.50 मी अंतरावर असणारया रेषा पोष्ट लाईन असतात. दोन्ही बाजूच्या गोल पोष्ट पासून पहिल्या रेषेची लांबी ही 2.55 मी असते. दोन्ही पोष्ट मध्ये आठ समांतर रेषा आखल्या जातात. चेसर बॉल्क – सेंट्रल लाईन व क्रॉस लाईन मध्ये तयार होणारया 35*30 सेमी च्या चौकोनाला चेसर ब्लॉक म्हणतात, ह्या ब्लॉक मध्ये आक्रमक खेळाडू बसतात. दोन लगतच्या क्रॉस ब्लॉक मधील अंतर 2.30 सेमी असते.
फ्रि झोन – अंतीम रेषा आणि पोष्ट लाईन मधील मोकळ्या भागास फ्रि झोन म्हणतात, फ्रि झोन 1.5*16 मी चा असतो.

पोष्ट – पोष्ट हे लाकडी किंवा फायबरचे वापरले जातात. पोष्ट
हे गुळगुळीत असून ते जमिनीच्या वर 120 ते 125 सेमी असतात. पोष्टचा डायमीटर 9 ते 10
सेमी असतो. पोष्ट हे पोष्ट लाईनला स्पर्श होतील अशा पघ्दतीने मधोमध जमिनीत घट्ट
बसवले जातात.
सर्व मापे ही खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या नियमादीत असतात.
नामवंत खेळाडू – अमित पाटिल, प्रियंका
भोपी, एच एम टाकलकर, सुषमा सारोलकर, विना नारायन परब, एस प्रकाश, एस बी कुलकर्णी, संगीता
जोशी, स्वाती कुलकर्णी, स्वाती
गोखले, सिमा जोशी आदी.
शंकर शहाणे
क्रीडा शिक्षक
सरस्वती धन्वंतरी विद्यालय, नांदखेडा
Comments
Post a Comment