Posts

Showing posts from May, 2017

जलक्रीडा.. वाटरपोलो

जलक्रीडा.. वाटरपोलो पुरातन काळात जलक्रीडेचा उल्लेख बऱ्याचदा आढळून येतो. वाटरपोलोला अधुनिक काळातील जलक्रीडा म्हणता येईल. जलतरण तलावत हॅन्डबॉल खेळातील गोलपोस्ट सारखे गोलपास्ट पावरून वाटरपोले खेळ खेळला जातो. बचाव आणि आक्रमक ह्या कौशल्यामुळे पाण्यातील ह्या क्रीडेची आवड वाढूलागल्याचे आढळून येते. इतिहास : वाटरपोलो ह्या खेळाची सुरूवात 19 व्या शतकात स्कॉटलॅड मध्ये झाली. पुर्वी ह्या खेळाचे नामकरण वाटर रग्बी असे होते.  स्कॉटलॅड येथील विलीयम विलसन यांनी नदी आणि तळ्यांमधुन हा खेळ विकसीत केलाचा उल्लेख अढळून येतो. इंग्लडमध्ये अक्वॉटीक फुटबॉल नावानेही वाटरपोलो खेळला जात असे. येथील सेंन्ट लॉरेन्स नदीत इ.स. 1887 मध्ये वाटरपोलोचे सामने खेळल्या खेल्याचा  उल्लेख आढळतो. स्कॉटलॅड विरूध्द इंग्लड हा आंतरराष्ट्रीय सामना इ.स. 1890 मध्ये खेळला गेला. पॅरीस सेथील इ.स. 1900 च्या ऑलिम्पिक मधुन पुरूषांचया वाटरपोलो स्पर्धाचा समावेश करण्यात आला. इ.स. 2000 च्या  सिडनी ऑलिम्पिक मधुन महिलांसाठी हा खेळ सुरु करण्यात आला. इंटरनॅश्नल वल्डपोला कमेटीची स्थापना इ.स. 1929 साली झाली. यातुनच पुढे FINA आंतरराष्ट्री...